Rural Governance: ग्रामसेवकांवरील दंडाबाबत दोन सदस्यीय समिती निर्णय घेणार
Gram sevak Penalty: सोलापूर जिल्ह्यातील १२० हून अधिक ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण (ऑडिट) अपूर्ण राहिल्याने संबंधित ग्रामसेवकांवर २५ हजारांपासून सव्वा लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला होता.