Limelight Pradeshik Book: ‘लाईमलाईट प्रादेशिक’ हे पुस्तक भारतीय भाषांतील २५ प्रादेशिक चित्रपटांचे विश्लेषण सादर करते. यामध्ये कथानक, भावनिक, सामाजिक आणि राजकीय पैलू वेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहेत. ब्लॉकबस्टर नसलेले तरीही प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे चित्रपट या पुस्तकातून समोर येतात.