Water Conservation: सामुदायिक श्रमदानातून उभा राहिला शाश्वत जलस्रोत
Water Scarcity Solution: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा येथे सामुदायिक प्रयत्न, श्रमदान आणि सूक्ष्म जलनियोजनाच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांत जलव्यवस्थेचा कायापालट झाला आहे.