Interview with Vidyanand Ahire: मधमाशीपालनाला प्रोत्साहनासाठी स्वतंत्र धोरण हवे
Honey Mission: शासनाने राज्यात मधमाशीपालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याची गरज असल्याचे मत महामधपालक असोसिएशनचे सचिव विद्यानंद सुकराम अहिरे व्यक्त करतात. राज्यातील मध उत्पादन क्षेत्राविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद.
Secretary of Mahamadhpalak Association Vidyanand Sukram AhireAgrowon