Maharashtra Development: प्रकल्पग्रस्तांसाठी होणार स्वतंत्र महामंडळ स्थापन
Government Decision: भूसंपादनात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या विविध योजनांचे फायदे देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत.