Krishi Project: कृषी संजीवनी प्रकल्प समितीच्या सहअध्यक्षपदी आ. सावरकर
Nanaji Deshmukh: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या सहअध्यक्षपदी भाजप आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.