Lake Restoration: पदरमोड करत प्राध्यापिकेने केले गावतळे जिवंत
Watershed Development: गुजरात–राजस्थानमध्ये इतिहासातल्या राजांनी लोकहितासाठी उभारलेल्या बावड्या, तलाव आजही कौतुकास पात्र आहेत. पण आधुनिक काळात कुणाच्याही स्वार्थाशिवाय, स्वतःच्या खर्चातून तलाव दुरुस्त करणे, पाणलोट क्षेत्रांचे संवर्धन करणे—हे डॉ. संध्या दुधगावकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या कामामुळे शाश्वत जलव्यवस्थापनाचा एक अनुकरणीय आदर्श उभा राहिला आहे.