Sharad Joshi : ‘एक होते शरद जोशी आणि असंख्य वेडेपीर’ पुस्तक अमूल्य ठेवा
Farmer Movement : ‘एक होते शरद जोशी आणि असंख्य वेडेपीर’ या पुस्तकातून अनेक कंगोरे व्यक्त झाले. शरद जोशी गेल्यानंतर शेतकरी प्रणीत साहित्याला सुरुवात झाली आहे. हे पुस्तक वाचताना लेखकाने स्वतःविषयी खूपच कमी लिहिले आहे.