Agricultural ExhibitionAgrowon
ॲग्रो विशेष
Agricultural Exhibition: श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन
Farmer Awards: दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत यंदा कृषी विभागाकडून भव्य कृषी प्रदर्शन, फळे–भाजीपाला–मसाला पिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

