India Market: जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही देशांतर्गत उपभोगात १० टक्क्यांची वाढ नोंदविली जात असल्याचे मोदी सरकारचे म्हणणे आहे. अनिश्चितता आणि अमेरिकेचे आयात शुल्कास्त्र या आव्हानांमुळे भारताला आपली सुप्त शक्तिस्थाने ठळक करण्याची ही संधीच आहे.