Pune APMC: पुणे बाजार समिती गैरव्यवहारांबाबत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ
Market Committee Inquiry Report : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवण्याचे आदेश पणन संचालकांना देण्यात आले आहेत.