Rural Struggle: राजस्थानामध्ये सिकर च्या आसपास, जोधपूर भागात एका बाजूला खडी क्रशर मशीनचे आवाज आणि त्यातून उठणारी धुळ दिसते. तर हीच धुळ ज्या झाडाच्या पाना पानांवर जमा झालेली आहे त्याच्या खाली त्या गावातले जुने जाणती आणि त्याबराेबरच नवी पिढी कुणाचीतरी वाट पाहाताना दिसते.