Childhood Memories: हातात हात धरून, नदी ओलांडलेलं बालपण...
Rural childhood stories: रविवारी सकाळी कधी तरी आठवणी आपसूकच दार ठोठावतात. कुठलंही निमित्त नसताना. आज अशीच एक आठवण मनात वर आली. आमच्या शाळेकडे नेणाऱ्या पायवाटेची. कधी काळी शाळेत जाताना आम्ही फक्त पायांनी चालत नव्हतो.