Women Empowerment: स्त्रीकेंद्री उद्योगांच्या मुळावर घाव
Rural Women : गेल्या काही वर्षांत समाजातील तळाशी असलेल्या (बॉटम ऑफ पिरॅमिड) कोट्यवधी स्त्रियांमध्ये आपल्या कुटुंबासाठी आपण चार पैसे कमावू शकतो हा आत्मविश्वास रुजत असल्याचे दिसून येते. हे खूप महत्त्वाचे आहे.