Water Conservation: दुष्काळी कडबनवाडीत पाण्यासोबतच आणली सुबत्ता
Watershed Development: कडबनवाडी (ता. इंदापूर) या दुष्काळी गावातील चौदा वर्षांचा मुलगा भजनदास पवार सर्वांसोबत रोजगार हमीच्या कामावर जाऊ लागतो. पाण्यासाठी होणारे हाल आणि कष्ट लक्षात येताच ध्यास घेतो गाव पाणीदार बनविण्याचा.