Rabi Season: माळशिरस तालुक्यात यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने पेरणीच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. खरिपात शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला असला तरी आणि रब्बी हंगामाला उशीर झाला असला तरी यंदा रब्बी हंगामात ९८. ९३ टक्के पेरणी झालेली आहे.