Pune Rainfall: जून ते सप्टेंबरपर्यंत ९८ टक्के पाऊस
Monsoon Update: जून ते सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात कमी कालावधीत अधिक पाऊस पडला असल्याचे दिसून आले आहे. मागील चार महिन्यांत सरासरीच्या ८६२ मिलिमीटरपैकी ८५०.७ मिलिमीटर म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडला.