Kharif Sowing 2025: देशात खरिपाच्या ९८ टक्के पेरण्या पूर्ण
Indian Kharif Season: देशात खरिपाच्या जवळपास ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, पेरणी क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ४ टक्क्यांनी वाढले आहे. कृषी विभागाकडील २२ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार पेरणी क्षेत्र सुमारे १०७३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.