Marathwada Water Storage: मराठवाड्यातील ८९० प्रकल्पांत ९६.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा
Rabi irrigation: मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प मिळून ९६.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. या भरघोस साठ्यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाच्या आशा अधिकच बळावल्या आहेत.