Sugar Crushing: सोलापुरात दोन महिन्यांत ९२ लाख टनांचे उसाचे गाळप
Sugarcane Industry: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या जोरात सुरू असून, गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी ९२ लाख ३१ हजार ७२८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.