Rabi Sowing: सोलापूर जिल्ह्यात गहू, हरभऱ्याची ९० टक्के पेरणी
Rabi Updates: सोलापूर जिल्ह्यात गव्हाची सरासरीच्या ९० टक्के तर हरभरा पिकाची ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्याप पेरणी सुरू असल्याने क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, सध्याची वाढती थंडी दोन्ही पिकांसाठी अनुकूल आहे.