Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ
Village Self Reliance: वर्षानुवर्षे रखडलेला रस्ता, गावांमध्ये विकासकामाची बोंबाबोंब, कर भरून विकासाच्या नावाने ठेंगा, लोकप्रतिनिधींकडून मतदानानंतर तोंडाला पाने पुसण्याच्या कामांना कंटाळून सुधागड तालुक्यातील नऊ गावांनी मतदानावर बहिष्काराचा निश्चय केला आहे.