Jammu and Kashmir: श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्थानकात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी
Nowgam police station blast: जम्मू- काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या बाहेर असलेल्या नौगाम पोलिस स्थानकात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाला. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जखमी झाले आहेत.