8th Pay Commission: मूळ पगारात महागाई भत्ता विलीन होणार का? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
DA merger update: कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ पगारात विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर केंद्र सरकारने मोठा खुलासा केला आहे.