Farmer Death: मराठवाड्यात ३०० दिवसांत ८९९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Farmer Crisis: नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून मागील जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल ८९९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. सर्वाधिक २०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.