Inspirational Farming Journey: शेती मला आनंद देते, म्हणूनच मी शेतीत आहे
Farming Passion: नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर माणूस सहसा आरामाचे आयुष्य शोधतो. मुलं, नातवंडं, घर आणि निवांतपणा यांत उर्वरित आयुष्य घालवण्याचा विचार करतो. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील मधुकरदादा सुर्वे यांचा निवृत्तीनंतरचा प्रवास वेगळा आहे.
Farming Gives Me Happiness, That Is Why I Continue Farming: MadhukardadaAgrowon