Farmer Compensation: भरपाईची ८७ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा
Farmer Issue: नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे नुकसानीची मदत अद्यापही ८७ हजार शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची स्थिती आहे.