Rabi Sowing: कोल्हापुरात रब्बीच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण
Rabi Season: कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीच्या ८७.१८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिरोळ तालुक्यात शंभर टक्के पेरण्या झाल्या असून आजरा तालुक्यात सर्वात कमी ६२.५० टक्के पेरण्या करण्यात आल्या आहेत.