Fake Fertilizer : कोल्हापुरात ८७ रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित
Kolhapur Fertilizer Scam : जिल्ह्यात कृषी विभागाने ४४१ खत विक्रेत्यांकडील रासायनिक खतांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. तसेच कीटकनाशकांचे १३३ आणि बियाण्यांचे ७६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.