Gram Pnchayat: सोलापूर जिल्ह्यात १८६ ग्रामपंचायतींमधील गुंठेवारी होणार नियमित
Rural Development: सेवा पंधरवड्यात जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. गावठाण हद्दीत जागा असलेल्या ८६० घरकुल लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार असून मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्यांतील ग्रामस्थांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे.