Water Storage: नांदेडमधील प्रकल्पांत ८५ टक्के पाणीसाठा शिल्लक
Nanded Irrigation Projects: नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड पाटबंधारे विभागातील एकूण १०४ प्रकल्पांत ६१६.७४ दशलक्ष घनमीटरनुसार ८४.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा मागील वर्षापेक्षा १२ टक्के अधिक आहे.