PMFBY Scheme : ‘पीएमएफबीवाय’चा ८२३ उद्योजकांना लाभ
Micro Processing Industry : लघू उद्योजकांसाठी कृषी विभागामार्फत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील ८२३ उद्योजकांनी आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे.