Wildlife Safety: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सव्वा आठ कोटी रूपये
Leopard Attacks: बिबट्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.