Pikvima Batami: खरीप हंगाम २०२५-२०२६ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, उडीद व मुग उत्पादकांना उत्पादन आधारीत नुकसान भरपाई घटकातर्गत ८१३.८७ कोटींचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे.
Compensation for soybean crop loss due to heavy rain in NandedAgrowon