Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती
Maharashtra Monsoon Session 2026: राज्यातील ८१ कारखान्यांना एफआरपी थकबाकीपोटी नोटीसा बजाविल्या असून, त्यापैकी ७ कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.