Bank Representative Crisis: राज्यभरात ८० हजार बॅंक प्रतिनिधींनी कामे सोडली
Farmer Issue: काम सोडलेल्या प्रतिनिधींची एकूण संख्या ८० हजारांच्या पुढे गेली असून त्याचा फटका ग्रामीण भागातील गरजू तसेच शेतकरी खातेदारांना बसतो आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.