Khandesh Crop Loan: खानदेशात रब्बी हंगामात केळी व इतर पिकांसाठी पीक कर्ज प्रस्ताव बँकांकडे दाखल होत आहेत. सुमारे पाच हजार प्रस्ताव सादर झाले असून, किमान ८०० कोटी रुपये निधीची गरज त्यासाठी असणार आहे.
₹800 crore crop loan demand in Khandesh Rabi seasonAgrowon