Jayakwadi Project : जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ८०० कोटी खर्च करणार
Canal Irrigation : जायकवाडीच्या उजव्या कालव्याची स्थिती सुधारल्यानंतर आता डाव्या कालव्यावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी ८०० कोटी खर्च केले जाणार. त्याचा प्रस्ताव करतोय.