Turmeric Export: पाच महिन्यांत हळदीची ८० हजार टन निर्यात
Turmeric Market: देशातून चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत हळदीची ८० हजार १५७ टन निर्यात झाली. जुलै ते ऑगस्ट दरम्यान निर्यात मंदावल्याने दरही कमी झाले होते. मात्र, गेल्या महिन्यापासून हळद निर्यातीस गती मिळाल्याने दरात वाढ झाली आहे.