Ambikadevi Yatra: सांगोल्यात १९ ते २८ दरम्यान श्री अंबिकादेवी यात्रा
Religious Festival: श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती यांच्या वतीने २०२६ मधील ७९वी श्री अंबिकादेवी यात्रा सोमवार, १९ ते बुधवार २८ जानेवारी या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांनी पार पडणार आहे.