Independence Day 2025: शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताला प्राधान्य; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…
Farmer Welfare: आज (ता.१५ ऑगस्ट) ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताला प्राधान्य देत 'वोकल फॉर लोकल'चा नारा दिला.