Sugarcane Crushing Season: खानदेशात ७५ टक्के ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत
Sugar Industry: खानदेशात यंदा ऊस गाळप उशिराने सुरू झाले. अद्याप ७० ते ७५ टक्के ऊस तोडणीविना किंवा गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची तोडणी गतीने सुरू आहे.