Malvan Dolphins: मालवण किनाऱ्यावर एकाच वेळी ७५ डॉल्फिन

Konkan Tourism: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर एकाच वेळी तब्बल ७५ डॉल्फिनचा कळप पर्यटक आणि सागरी जीव अभ्यासकांच्या नजरेस पडला आहे. या दुर्मीळ आणि रोमांचक दृश्याने पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.
75 Dolphins Spotted at Malvan Beach
75 Dolphins Spotted at Malvan BeachAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com