Miraj Market: मिरज दुय्यम बाजारातील गाळ्यांवरून वाद
Market Committee: मिरजेतील साडेसात कोटी खर्चून उभारलेले गाळे रिकामे पडल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. काही गाळे भाड्याने दिल्याने उत्पन्न सुरू झाले असून उर्वरित गाळे लवकरच भाड्याने देण्याचे नियोजन सुरू आहे.