Jal Jeevan Mission : जालना जिल्ह्यातील ‘जलजीवन’ची २५८ कामे पूर्ण; ३१९ पूर्णत्वाच्या टप्प्यांत
Rural Water Scheme : जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद आणि जालना या तालुक्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर झालेली आहे.