October Crop Loss: पावसामुळे ऑक्टोबरमध्ये ७४३६ हेक्टरला फटका
October Rain Update: पुणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिके, फळपिकांचे तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रांत वाढ झाली आहे.