Washim Water Shortage: वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ७४ लाख मंजूर
Washim Pani Tanchai: पाणीटंचाई कृती आराखड्यांतर्गत विविध गावांमध्ये स्रोत बळकटीकरणासाठी रिचार्ज शाफ्ट व रिचार्ज ट्रेंच या उपाययोजनांच्या कामांना अटी व शर्तींच्या अधीन राहून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
₹74 Lakh Sanctioned to Tackle Water Scarcity in Washim DistrictAgrowon