Agristack Scheme : फार्मर आयडीअंतर्गत अमरावतीत ७४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी
Farmer ID : राज्य शासनाने शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. याशिवाय शासकीय योजनांचा लाभ देता येणार नसल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, असे आवाहन वारंवार करण्यात आले.