Cooperative Bank Jobs: भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा राखीव
DCCB Recruitment: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरतीत आता स्थानिक जिल्ह्यातील उमेदवारांना मोठे प्राधान्य मिळणार आहे. सहकार विभागाने ७० टक्के जागा भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत सर्वत्र होत आहे.