Automated Weather Stations : सांगलीतील सर्व ग्रामपंचायतींत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार
Weather Forecast : केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंड्स प्रकल्पाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.